शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रिन्सीपलनेच विद्यार्थ्याला दाखवला अश्लिल व्हिडीअाे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 14:36 IST

वानवडी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रिन्सीपलने महिला कॉऊन्सरलच्या मदतीने १४ वर्षीय विद्यार्थ्याला अश्लिल व्हिडीओ दाखवून त्याच्याशी अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे : वानवडी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रिन्सीपलने महिला कॉऊन्सरलच्या मदतीने १४ वर्षीय विद्यार्थ्याला अश्लिल व्हिडीओ दाखवून त्याच्याशी अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात प्रिन्सिपल आणि महिला काँऊन्सिलरविरूध्द पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विन्सेंट परेरा आणि महिला कॉऊन्सरल जॅकलिन वॉस अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विद्यार्थ्याच्या पालकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा १० ते १२ मार्च २०१८ च्या दरम्यान प्रिन्सिपलच्या कार्यालयात आणि रेस्टरूममध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा १४ वर्षाचा मुलगा आरोपीच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी विन्सेंट परेराने पिडीत मुलाला अश्लिल व्हिडीओ दाखवून त्याच्याशी वेळावेळी अश्लिल चाळे केले. ही घटना महिला कॉऊन्सलर जॅकलिन वॉस यांना माहित होती. तरीदेखील तिने या घटनेबाबत शाळेतील वरिष्ठांना सांगितले नाही. एवढेच नव्हे तर तिने पिडीत विद्यार्थ्याला दम दिला आणि ही घटना दडपुन ठेवली.     याबाबत वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी सांगितले की, या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली़. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कुटुंबाशी संपर्क साधला़ त्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास चालू असून आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल. शाळेतील प्रिन्सिपल आणि महिला काँऊन्सिलरनेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSexual abuseलैंगिक शोषणTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी