राम मंदिरापेक्षा गरीबाला दोन घास मिळावेत, नानाने टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:29 IST2018-12-03T04:29:36+5:302018-12-03T04:29:45+5:30

काहींना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल.

The poor should get two grasses, the Nana token ears | राम मंदिरापेक्षा गरीबाला दोन घास मिळावेत, नानाने टोचले कान

राम मंदिरापेक्षा गरीबाला दोन घास मिळावेत, नानाने टोचले कान

पुणे : काहींना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. पण मला मात्र एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मंदिरात गेल्यासारखेच वाटेल, अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी राजकारण्यांचे कान टोचले. महात्मा जोतिबा फुले पाणी चळवळ पुनर्जीवन अभियान पुणे यांच्यावतीने खडकवासला धरणातील गाळ काढण्यासाठी २५ पोकलँड मशीन उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम रविवारी
झाला. नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे, जनरल जोग,कर्नल आदी उपस्थित होते.

Web Title: The poor should get two grasses, the Nana token ears