शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हाणामारी करणाऱ्या पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:45 AM

पोलीस मुख्यालयात बुधवारी एक हवालदार व त्याचा सहकारी यांच्या कार्यालयीन कामावरुन वाद झाला होता.

पुणे : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारी करणाऱ्या त्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची गुरुवारी तडकाफडकी उचलबांगडी करुन त्यांना पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले.

पोलीस मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवारी एक हवालदार व त्याचा सहकारी यांच्या कार्यालयीन कामावरुन वाद झाला होता.तो वाद वाढून हवालदाराने सहकाऱ्याला मारहाण केली होती़ मुख्यालयातील भर रस्त्यावर झालेल्या या प्रकाराची चर्चा मुख्यालयात चांगलीच रंगली होती. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर गेला. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गुरुवारी तातडीने या दोघांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTransferबदली