शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीमधील वाढीव जागांवरून वाद;अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:12 IST

- मैदानी चाचणीपूर्वी हॉलतिकिटरांचा गोंधळ

बारामती : राज्यात सुरु असलेल्या १५ हजारांहून अधिक पर्वाच्या पोलिस भरातीप्रक्रियेत मुंबई व पिंपरी-चिंचवडपोलिस दलाने अचारक जागांमध्ये वाढ केल्याने उमेद‌वारांनी समाधान व्यक्त केले असले, तरी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात काही प्रवर्गाच्या जागा कमी केल्यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः भटक्या जमाती (ह) व विशेष मागास प्रवर्गातील सर्वसाधारण पुरुष उमेदवारांच्या जागा घटवण्यात आल्याने या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे बदल करण्यात आल्याने उमेदवारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वीच जागांमध्ये बदल झाला असता, तर उमेद‌वारांना इतर जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध झाला असता, अशी भावना उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. आणखी गंभीर बाब म्हणजे, भटक्या जमाती (ह) व विशेष मागास प्रवर्गातील खेळाडू व प्रकल्पग्रस्तांसाठी आधी कोणत्याही त्यामुळे अनेक उमेदवारांनी पिंपरी-चिंचवडसाठी अर्जच केला नसण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या वाढीव आगांच्या जाहिरातीत या प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा देण्यात आली असून, अर्जाची मुदत संपल्यानंतर हे बदल का? असा सवाल उमेदवार उपस्थित करत आहेत.

बारामती येथील सहह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी सांगितले की, जागा वाहवणे ही निश्विताच सकारात्मक रात्मक बाब बाह आहे; मात्र भटक्या जमाती (ड) प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांसाठी पूर्वी ४ असलेल्या जागा नल्या जाहिरातीनुसार ३ करण्यात आल्या, तसेच विशेष मागास प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांच्या जागा ७ वरून १ करण्यात आल्या. या कपातीमुळे संबंधित प्रसर्गातील उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दि. ११ फेब्रुवारीपासून पोलिस भरतीची मैदानी (शारीरिक) चाचणी सुरू होत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही चाचणी दि. १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. याएबतची प्रसिद्धीपत्रके संबंधित जिल्द्वानी जाहीर केली असली, तरी मैदानी चाचणीला अवघे चार दिवस शिल्लक असतानाही प्रतेशपत्रे (हॉलतिकीट) उपलब्ध न झाल्याने उमेदवार गोंधळात सापहले आहेत त्यामुळे भरतीप्रक्रियेचाबत तातडीने स्पष्टता आणण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Police recruitment faces controversy over altered vacancies after application deadline.

Web Summary : Police recruitment in Maharashtra faces backlash. Vacancy changes after application deadlines sparked outrage, especially among certain categories. Hall tickets delay adds to candidate anxiety.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPoliceपोलिसjobनोकरी