शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"सोनसाखळी हिसकवणाऱ्यांना पोलिसांचा दणका", तर चोरीचे सोने विकत घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 18:30 IST

सराईत टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का कारवाई

ठळक मुद्देपोलिसांच्या चौकशीत त्यांनी तब्बल २० ठिकाणांहून सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली

पुणे: दुचाकीची चोरी करुन सोनसाखळी हिसकाविणार्‍या सराईत टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली आहे. दीपक परशुराम माळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा) आणि मुकेश सुनिल साळुंखे (वय १९, रा. मुंढवा) आणि चोरीचे सोने घेणार्‍या सराफ हुकुमसिंग भाटी (रा. रक्षकनगर, खराडी, चंदननगर) यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

सोनसाखळी चोरणारे चोरटे हडपसर परिसरात थांबले असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय गायकवाड व चेतन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार सराईत गुन्हेगार दीपक आणि मुकेश यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी तब्बल २० ठिकाणांहून सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. दीपक माळी याने टोळी तयार करुन ठिकठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले होते. त्यानंतर त्याने हे सोन्याचे दागिने भाटी याला विकले होते. दीपक माळी याच्याविरुद्ध २०१५ पासून ८ गुन्हे दाखल आहेत. मुकेश साळुंखे याच्याविरुद्ध ७ गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकThiefचोरCrime Newsगुन्हेगारी