पोलीस उपायुक्तपदाची उत्सुकता

By Admin | Updated: May 15, 2015 05:22 IST2015-05-15T05:22:34+5:302015-05-15T05:22:34+5:30

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने यांची पुण्यात गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त म्हणून बदली झाली

Police Commissioner's Curiosity | पोलीस उपायुक्तपदाची उत्सुकता

पोलीस उपायुक्तपदाची उत्सुकता

पिंपरी : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने यांची पुण्यात गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. शहरात त्यांनी दीड वर्ष काम केले.
उपायुक्त शहाजी उमाप यांच्या जागेवर डॉ. माने यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कालखंडात लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या. या कार्यकालात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले. भाजपा सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. डॉ. माने जागेवर कोणाची नियुक्ती होणार, हे नाव अजून जाहीर झालेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Police Commissioner's Curiosity