शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

दोन गावांमध्ये पोलीस कारवाई : जुगार खेळताना ९ जणांना पकडले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 2:58 AM

निरगुडसर आणि एकलहरे (ता. आंबेगाव) गावात जुगार खेळणाºया नऊ जणांना पोलिसांनी जागीच पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरगुडसरमध्ये तीन पत्याचा जुगार खेळताना पोलिसांनी सहा जणांना पकडले. याप्रकरणी सहा जणांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मंचर : निरगुडसर आणि एकलहरे (ता. आंबेगाव) गावात जुगार खेळणाºया नऊ जणांना पोलिसांनी जागीच पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरगुडसरमध्ये तीन पत्याचा जुगार खेळताना पोलिसांनी सहा जणांना पकडले. याप्रकरणी सहा जणांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी निलेश डुंढा किर्वे (वय २६ रा. निरगुडसर) दत्तु बाबुराव धर्म (वय ५८ रा. लाखणगाव) किसन रामभाऊ खिलारी, शंकर महादेव लबडे (वय ४५) संजय पोपट पवार (वय ४० सर्व रा. निरगुडसर) व ज्ञानेश्वर विमल गावडे (वय २२ रा. गावडेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी पुंडलिक मराडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलमध्ये मटका खेळणाºया तिघांना पोलिसांनी जागीच पकडले. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकलहरे गावच्या हद्दीत बेकायदा बिगरपरवाना लोकांकरवी मोबाईलवरून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती खात्रीशीर बातमी मिळाली.पोलिसांनी पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये छापा टाकला. त्या हॉटेलमध्ये संतोष दत्तात्रय पवार (वय ३५ रा. एकलहरे) सुशांत भालचंद जाधव (वय ३०रा. मंचर) व तुषार उर्फ बाबु दगडु निघोट (वय २१ रा. निघोटवाडी) हे जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना पकडले. यासंदर्भात पोलिस कॉन्स्टेब्ल शिवाजी चितारे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.निरगुडसर गावच्या हद्दीत मटक्याच्या जुगारीची साधने बाळगून पैशाच्या हार-जीतवर पत्त्याचा जुगार काहीजण खेळत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. पोलीस कर्मचारी एस.एस.गायकवाड, एन.डी.नाईकडे व पंच तेथे गेले असता सहा जणांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे रोख ४ हजार ६८० रुपये तसेच पत्त्यांचा कॅट व इतर साहित्य मिळून आले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस