शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’ला तरुणाईची साथ

By admin | Updated: May 9, 2017 03:49 IST

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १० लाख प्रवाशांची लाईफ लाईन असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १० लाख प्रवाशांची लाईफ लाईन असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला तरुणाईची अधिक पसंती मिळत आहे. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. एकूण प्रवाशांपैकी सुमारे ७१ टक्के प्रवासी १८ ते ३१ वयोगटातील असून आहेत. तसेच एकूण प्रवाशांमध्ये ६६ टक्के प्रवासी हे दररोज बसने प्रवास करणारे आहेत. तर उर्वरित प्रवासी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बसचा वापर करतात.‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नोकरदार आणि विद्यार्थ्यांची संख्या सर्वात मोठी आहे. त्यातही महिलांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. जेनेसिस मॅनेजमेंट अँड मार्केट रिसर्च या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये विविध मुद्यांवर माहिती घेण्यात आली आहे. दि. १ ते ८ एप्रिल या कालावधीत शहराच्या विविध भागातील बस आगार व स्थानकांवर हे सर्वेक्षण झाले. यामध्ये ७१ टक्के प्रवासी हे तरुण असल्याचे आढळून आले. त्यांचा वयोगट १८ ते ३१ वर्षे हा होता. जवळपास निम्मे प्रवासी पासधारक असून इतर दररोज तिकीट काढून प्रवास करतात. त्यातही ३८ टक्के विद्यार्थी असून ४५ टक्के प्रवासी नोकरदार आहेत, तर उर्वरित १७ टक्के इतर प्रवासी असून ते दररोज बसने प्रवास करीत नाहीत. अनेक प्रवाशांनी मेट्रो आल्यानंतर त्याचा वापर करू, असे सांगितले. बसेसच्या अपुऱ्या संख्येमुळे एखाद्या बसमध्ये मोठी गर्दी होते. अनेकदा प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो.