शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:50 IST

PMC Result 2026 Giriraj Tanaji Sawant defeat : पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग ३७ मध्ये किशोर धनकवडे, वर्षा तापकीर, अरुण राजवाडे आणि तेजश्री बदक विजयी. भाजपचा मोठा विजय, तानाजी सावंतांच्या मुलाचा पराभव.

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भारतीय जनता पक्षाने 'क्लीन स्वीप' दिला आहे. या निकालाने राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा राजकीय धक्का बसला असून, त्यांचे पुत्र आणि शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार गिरीराज सावंत यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

प्रभाग ३७ मधील भाजपचे विजेते उमेदवार: १. किशोर धनकवडे - (माजी उपमहापौर) विजयी २. वर्षा तापकीर - विजयी ३. अरुण राजवाडे - विजयी ४. तेजश्री बदक - विजयी

गिरीराज सावंत यांचा पराभव चर्चेत तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांच्यासाठी या प्रभागात शिवसेनेने आणि स्वतः सावंतांनी मोठी ताकद लावली होती. मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते, मात्र मतदारांनी भाजपच्या जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांना पसंती दिली आहे. भाजपच्या या विजयामुळे धनकवडी-आंबेगाव परिसरात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भाजप आणि शिंदे गट महायुतीत असले तरी पुण्याच्या काही जागांवर ते एकमेकांविरुद्ध लढले होते. प्रभाग ३७ मध्ये भाजपने आपल्या मित्रपक्षाच्या बड्या नेत्याच्या मुलाला पराभूत करून आपली ताकद दाखवली आहे. किशोर धनकवडे आणि वर्षा तापकीर यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी आपला जनसंपर्क कायम राखल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tanaji Sawant's son defeated in Pune election; BJP sweeps ward.

Web Summary : In Pune, Tanaji Sawant's son, Giriraj, lost the municipal election despite his father's efforts. BJP secured a clean sweep in Ward 37, showcasing its strength and the popularity of local leaders like Kishore Dhankawade.
टॅग्स :PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाTanaji Sawantतानाजी सावंत