शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi In Pune | 'पुण्याचा मेट्रो प्रकल्प काँग्रेसने आणला, भाजप श्रेय घेतंय'; मोदींच्या दौऱ्याचा काँग्रेसकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 10:58 IST

पंतप्रधान मोदी संसदेत खोटे बोलतात- काँग्रेस

पुणे : 'नरेंद्र मोदी गो बॅक' अशा घोषणा देत पुणेकाँग्रेसने पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा निषेध केला आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पुण्यातील अलका टॉकीज जवळील चौकात काँग्रेसने निषेध केला. माजी खासदार सुरेश कलमाडी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे पुण्यात मेट्रो आली पण त्याचे श्रेय आता भाजप घेतंय, असंही काँग्रेसकडून सांगण्यात आले. (pune congress agitation narendra modi pune visit pune metro)

आपले पंतप्रधान भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. पंतप्रधान संसदेत खोटे बोलतायेत. मेट्रोचा प्रकल्प अर्धवट असताना मेट्रोचे उद्घाटन केले जात आहे. मोदी हा खोटे बोलणारा व्यक्ती आहे. पंतप्रधान नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहराध्याक्ष रमेश बागवे यांनी केला.

पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन

ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत तिथून फक्त दोनशे मीटर अंतरावर काँग्रेसचे हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या कामाचे श्रेय भाजपकडून घेतले जात असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीMetroमेट्रोAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस