शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"धर याला, चाव, छू..." पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 10:13 IST

कुत्रा त्या व्यक्तीला २ वेळा चावला असून या घटनेची गंभीर दखल मालकावर गुन्हा दाखल

किरण शिंदे

पुणे : अंगावर सोडलेला पिटबुल जातीचा कुत्रा एका व्यक्तीला दोन ठिकाणी चावला. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून कुत्रा पाळणाऱ्या या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात रविवारी हा प्रकार घडला. गणेश मेरूकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कुत्रा पाळणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रोहित मल्लाप्पा शिंगे यांनी तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश मेरुकर यांनी पाळलेला पिटबुल जातीचा कुत्रा साखळी न लावता त्याला फिरण्यासाठी मोकळे सोडले होते. यावर फिर्यादी यांनी कुत्र्याला साखळी लाव तो कोणाला तरी चालेल असे सांगितले. दरम्यान आपल्याला सांगितल्याचा राग आल्याने गणेश मेरुकर याने फिर्यादी तरुणाला शिवीगाळ केली. फिर्यादीचा हात विरघळून त्याने त्याच्या पिटबुल जातीच्या कुत्र्याला "धर याला, चाव, छू..." असे सांगितले..

त्यानंतर पिटबुल जातीचा कुत्रा फिर्यादीचे अंगावर धावून गेला. फिर्यादीच्या उजव्या मांडीला दोन वेळेस चावला. यामध्ये फिर्यादी जखमी झाली असून त्यांच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. पर्वती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक निकाळजे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdogकुत्राHealthआरोग्य