शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad Mayor : येत्या ६ फेब्रुवारीला महापौर-उपमहापौर निवड; २ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:02 IST

- प्रत्येक समितीत महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी किमान ५० टक्क्यांची तरतूद

पिंपरी : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून यासंदर्भात शनिवारी (२४ जानेवारी) परिपत्रक काढण्यात आले.

महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुकांनी सोमवारी (२ फेब्रुवारी) दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव कार्यालयात अर्ज दाखल करावेत. उमेदवारी अर्ज कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार असून, ते पूर्ण भरून त्याच दिवशी सादर करणे आवश्यक आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थायी समिती व विविध विषय समित्यांवरील सदस्यांची नियुक्तीही याच निवडणूक प्रक्रियेंतर्गत करण्यात येणार आहे. समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किमान ५० टक्के राहील, याची तरतूदही करण्यात आली आहे. महापालिकेच्या या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून सहकार आयुक्त दीपक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर पदाची निवड महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ तसेच महापौर व उपमहापौर निवड नियम २००६ व त्यानंतरच्या सुधारित नियमांनुसार पार पडणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Chinchwad to elect Mayor, Deputy Mayor on February 6th.

Web Summary : Pimpri Chinchwad Municipal Corporation will hold elections for Mayor and Deputy Mayor on February 6th. Application process starts February 2nd. The mayor post is open to the general category, with 50% women representation assured in committees.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६