शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष, जिद्द आणि यशाची कहाणी..! ताथवडेतील पान दुकानदाराची लेक झाली ‘सीए’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:44 IST

- तिचे वडील प्रभाकर ताथवडे परिसरामध्ये पान स्टॉल चालवितात, तर आई स्मिता गृहिणी आहे.

पिंपरी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द-चिकाटीच्या जोरावर ताथवडे येथील पान व्यावसायिकाच्या मुलीने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) सीए परीक्षेत बाजी मारली आहे. प्रणाली प्रभाकर पाटील असे तिचे नाव आहे.

प्रणाली पाटील सध्या ताथवडे येथे वास्तव्यास आहे. तिचे वडील प्रभाकर ताथवडे परिसरामध्ये पान स्टॉल चालवितात, तर आई स्मिता गृहिणी आहे. प्रणालीचे शिक्षण थेरगाव येथील प्रेरणा विद्यालयात झाले. दहावीनंतर तिने पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयातून अकरावी-बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर बी.कॉम. पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिने २०२० पासून सीए होण्याचे ध्येय ठेवले आणि सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सीए झाली आहे.

प्रणालीचे वडील प्रभाकर पाटील म्हणाले की, मुलीने अत्यंत जिद्दीने, कष्टाने, परिश्रमाने, चिकाटीने अभ्यास केला आणि त्याचे फळ मिळाले. ती सीए झाली, याचा अभिमान आणि आनंद आहे. सीए परीक्षेत यश मिळविल्याबद्दल थेरगाव येथील प्रेरणा शिक्षण संस्थेच्या विद्यालयामध्ये प्रणालीचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थापक कांतीलाल गुजर, प्राचार्य नाना शिवले, आदी उपस्थित होते.

अत्यंत नियोजनबद्ध अभ्यास

प्रणाली पाटील म्हणाली की, आमचे कुटुंब मूळचे जळगावच्या चोपडा तालुक्यातील विचखेडे येथील आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ताथवडे परिसरामध्ये वास्तव्यास आहोत. आमची परिस्थिती प्रतिकूल असून, मला मोठा भाऊ आहे. वडील पान स्टॉल चालवितात. आम्ही शिकून मोठे व्हावे हे आई-वडिलांचे स्वप्न आहे. लहानपणापासून सीए व्हायचे ठरविले होते. २०२० मध्ये प्रवेश घेतला आणि अभ्यास सुरू केला. अत्यंत नियोजनबद्ध अभ्यास केला आणि यश मिळाले. मला वाटते की जिद्दीने, चिकाटीने आणि परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Tathawade Pan Shop Owner's Daughter Achieves CA Dream Through Hard Work

Web Summary : Pranali Patil, daughter of a pan shop owner in Tathawade, overcame adversity to become a Chartered Accountant. Her success, fueled by determination and diligent study, is a source of immense pride for her family and community.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा