शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:56 IST

अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे

इंदापूर : हुंडाई कारला पिकअपने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले. पुणे सोलापूर महामार्गावर काळेवाडी नं.१ च्या हद्दीत सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमी  झालेले सर्व प्रवासी मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील रहिवासी आहेत.    गणेश विलास थोरात (वय २२ वर्षे), नदीफ रफिक सय्यद (वय २४ वर्षे), स्वप्निल महादेव जाधव (वय २० वर्षे),ओंकार जयनेंद्र पवार (वय २० वर्षे),कुणाल राजू चव्हाण (वय १५वर्षे),अविनाश विजय जाधव (वय  १६वर्षे),आदित्य दत्तात्रय भिसे (वय २०वर्षे), गोरुनाथ बसू राठोड (वय १८ वर्षे),प्रवीण चव्हाण (वय२२ वर्षे), शिवा आबा शिंदे (वय २२ वर्षे), अभिषेक लक्ष्मण धोत्रे (वय २३ वर्षे)राकेश प्रमोदकुमार रामे (वय १५ वर्षे) व पिकअप चालक शरद बाळासाहेब चव्हाण (वय ३३ वर्षे, सर्व रा.मांडवगण फराटा,ता. इंदापूर) अशी जखमींची नावे आहेत.    महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड यांनी सांगितले की, सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर काळेवाडी नं.१ च्या हद्दीत सोलापूरकडून पुण्याकडे पिकअप निघाली होती. तिने हुंडाई आय ट्वेन्टी कारला धडक दिली. दुभाजकाला क्रॉस करत तो पलटी झाल्याने अपघात झाला. अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशी व महामार्ग पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. चार रुग्णवाहिकांमधून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. हे सर्वजण लोणी देवकर गावच्या वेताळ बाबाच्या यात्रेतील लाईट डेकोरेशनच्या कामासाठी निघाले होते अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरAccidentअपघातhighwayमहामार्गcarकारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल