शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री बरोबर फोटो व्हायरल; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:26 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आणि शरद पवार यांचा नातू जय पवार याचे बॉलिवूड अभिनेत्री बरोबर फोटो व्हयरल झाले

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आणि शरद पवार यांचा नातू जय पवार याचे बॉलिवूड अभिनेत्री बरोबर फोटो व्हायरल झाले आहेत. हि अभिनेत्री म्हणजे नेहमीच फोटोशूटच्या माध्यमातून सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्वशी रौतेला आहे. जय पवार आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

शरद पवार आणि अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या व्यक्ती मानल्या जातात. दोघांच्या राजकीय विधानांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. पण त्यामध्ये राजकीय घडामोडी दिसून येत असतात. पण आता चर्चेत असतात अजित पवार यांचा मुलगा जय पवार बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा एक फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.  या फोटोत उर्वशी आणि जय यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर जय आणि उर्वशीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. हा फोटो नेमका कधीचा आहे? जय आणि उर्वशी या फोटोत एकत्र कसे काय? असे अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हे दोघे केवळ एका शो निमित्ताने एकत्र आले असल्याचं म्हटलं जातंय.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारInstagramइन्स्टाग्रामAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसurvashi rautelaउर्वशी रौतेला