शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

 पुण्यातील पेट्रोलपंप उद्यापासून राहणार सकाळी आठ ते दुपारी ४ पर्यंत सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 7:13 PM

पुणे शहराबाहेरील पेट्रोलपंप सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती

ठळक मुद्देपुण्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली २१ वर

पुणे : कोरोनाचे महाभयंकर संकट जागतिक स्तरावर थैमान घालत आहे. त्याचा भारतातील व राज्यातील प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. त्याच धर्तीवर शाळा महाविद्यालये, सिनेमागृह, बाजारपेठा, छोटे मोठे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील केली जात आहे. आता शहरातील पेट्रोलपंप देखील उद्या(शनिवार दि. २१) पासून सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहे. तसेच पुणे शहराबाहेरील पेट्रोलपंप सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती पेट्रोल डिलर असोसिएशनने दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे.   पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या २१ वर पोहचली असून जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली गेली असून आवश्यक ती पावले उचलली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आयटी ऑफिसेस, कार्यालये बंद ठेवण्याचा तर अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यां ना वर्क फ्रॉम होम काम करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे आता सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याच आदेशाला प्रतिसाद देत पेट्रोल पंप  असोसिएशननेदेखील उद्यापासून पेट्रोलपंप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.   

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPetrol Pumpपेट्रोल पंपCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस