शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 11:57 IST

कुटुंबाबतील बारामतीकर तरुणाच्या पाठीवर चक्क 'साहेब' नावाने शरद पवारांचा चेहरा काढला

ठळक मुद्देकुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर अजित पवार, रोहित पवार यांचे टॅटू

बारामती: माझ्या पाठीवर पवार साहेबांचे तर माझे मामा किसन साळुंके यांनी अजितदादा यांचा तर नवनाथ साळुंके यांनी रोहितदादांचा टॅटू पाठीवर काढला आहे.पवार साहेब म्हणजे राजकारणातील ‘किंग’ आहेत. साहेब, अजितदादा, रोहितदादा यांच्यावर माझ्या संपूर्ण कुटुंबाचे निस्मीम प्रेम आहे.  अशी भावना बारामती तालुक्यातील मेडद गावच्या अक्षय साळवे या तरुणाने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

अक्षयच्या पाठीवरील टॅटू पाहून खुद्द शरद पवार यांनी तसेच रोहित पवार यांनी त्याचं कौतुक केलं. प्रेमापोटी अक्षयने आपल्या संपूर्ण पाठीवर शरद पवार यांचा टॅटू काढला आहे. विशेष म्हणजे हा टॅटू पर्मनंट म्हणजेच कायमस्वरुपी आहे. अक्षय साळवे असं टॅटू पाठीवर काढलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. अक्षय याचा मावस भाऊ संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला. अक्षय हा मूळचा बारामती तालुक्यातील मेदड गावचा रहिवासी आहे. हे सर्व मामा भाचे मेडद या गावी राहतात.

पावसातील सभेने मिळाली प्रेरणा....

विधानसभा निवडणुकांच्या वेळी साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. या सभेत पाऊस आल्यानंतरही शरद पवार यांनी भाषण सुरू ठेवले होते. या भाषणाचा व्हिडीओ प्रचंडगाजला होता.  अनेक जण प्रभावित झाले होते. हे दृश्य पाहून अक्षयचे कुटुंब  भारावून गेले होते.  

शरद पवार यांनी केले कौतुक केले...

हे टॅटू  खुद्द शरद पवार यांनी पाहावे अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. गेली दीड वर्ष तो शरद पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. अखेर रविवारी ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवार यांची काल भेट घेतली. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर त्याने शरद पवारांना आपल्या पाठीवर काढेलला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचे कौतुक केले

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवार