शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पोलीस अधिकाऱ्याने पार्किंगमध्ये झोपलेल्यांच्या अंगावर घातली गाडी, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:35 AM

कर्वेनगर येथील संकल्प सोसायटीच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या दोघांच्या पायावर एका पोलीस अधिका-याने गाडी घातल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पुणे - कर्वेनगर येथील संकल्प सोसायटीच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या दोघांच्या पायावर एका पोलीस अधिकाºयाने गाडी घातल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगरमधील गिरीजा शंकर सोसायटीशेजारील संकल्प सोसायटीच्या पार्किंगमध्ये स्वामी समर्थाचे दोघे भक्त झोपले होते. सातारा येथील पोलीस अधिकारी रात्री साडेदहाच्या सुमारास आपली पांढरी कार घेऊन पार्किंगमध्ये आले. कार पार्क करताना त्यांनी झोपलेल्या या दोघांच्या पायावर गाडी घातली व ते वरती निघून गेले. तेव्हा इमारतीतील लोकांनी आरडाओरडा केला. शेवटी काही मुलांनी गाडी पुढे ढकलून या दोघांची सुटका केली व त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. याची माहिती मिळाल्यावर कर्वेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सोसायटीत आले़ ते या अधिका-याच्या घरी गेले. जमलेल्या लोकांना त्यांनी हुसकावून लावले़ याबाबत चौकशी करता किरकोळ प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPuneपुणे