शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बदलीचा कागदोपत्री खेळ, प्रभारी पदावर पवारांचा मेळ

By दीपक होमकर | Updated: June 14, 2025 14:06 IST

- ४ जणांच्या बदल्या, तिघांच्या जागी नवे अधिकारी; पवारांना पुन्हा तीच जबाबदारी कुणामुळे?

पुणे :आरोग्य विभागाचे उपसंचलाक डॉ. राधाकिशन पवार यांच्याविरोधात अनेक लेखी आरोप झाल्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी प्रशासकीय कारणास्तवत्यांच्या बदलीचे आदेश काढले होते खरे मात्र आयुक्तांकडून पुन्हा त्यांच्याकडेच प्रभारी पद दिल्यामुळे उपसंचालक पवार हे त्याच खुर्चीवर आहेत. त्यामुळे बदली करूनही प्रशासनाने मंत्र्यांनाच ठेंगा दाखविल्याचे उघड झाले आहे.औषध खरेदी प्रकरण, बदल्या-प्रतिनियुक्त्या आणि भरतीमध्ये गैरव्यवहार, आरोग्याधिकारी पदासाठी पात्रता नसताना त्या पदासाठी शिफारस अशा प्रकारचे विविध आरोप पुणे मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर झाले होते. त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या आदेशानुसार प्रशासकीय कारणास्तव डॉ. पवार यांची बदलीचे आदेश काढले.त्यानुसार ६ जून रोजी मंत्रालयातील अवर सचिव गायकवाड यांनी बदलीचा आदेश जारी केला. मात्र त्यांच्या जागी दुसरा सक्षम अधिकारी नेमला गेला नसल्याने हे पद त्यांच्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आले. त्याबाबतचे आदेश आयुक्त अमगोथू श्री रंगा नाइक यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का त्याबबात आरोग्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

चौघांच्या बदलीत पवार यांनाच झुकते माप का?

आरोग्यमंत्र्यांकडून डॉ. गोविंद चौधरी, डॉ. विजय बाविस्कर, बिबाता कमलापुरे यांच्यासह उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार अशा चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली होती, तसा आदेश जारी करण्यात आला होता. आदेशानुसार डॉ. चौधी यांचा पदभार डॉ. संजीवकुमास जाधव यांच्याकडे, डॉ. बाविसस्कर यांचा पदभार डॉ. सुनिता गोल्हाईत आणि डॉ. कमलापुरे यांचा पदभार डॉ. संदीप सांगळे यांच्याकडे दिला आहे. केवळ डॉ. राधाकिशन पवार यांच्या पदावर इतर कोणत्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली नाही.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यTransferबदलीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड