लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलींना शिक्षा करणारा वाहक अखेर निलंबित - Marathi News | The culprit for the girls is finally suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलींना शिक्षा करणारा वाहक अखेर निलंबित

शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या मुली चुकून दुसऱ्या मार्गावरच्या बसमध्ये चढल्यानंतर बस थांबविण्याची विनंती त्यांनी वाहकास (कंडक्टर) केल्यानंतर या मुलींना पाया ...

नगरसेवकांनी धरले आयुक्तांना धारेवर - Marathi News | Corporators held the commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवकांनी धरले आयुक्तांना धारेवर

आर्थिक स्थितीचे कारण दाखवून विकासकामांमध्ये कपात करण्याच्या आयुक्तांच्या परिपत्रकावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत आयुक्तांना धारेवर धरले. विकासकामांना कसलीही ...

लोहगाव विमानतळावर पकडले २२ लाखांचे सोने - Marathi News | 22 lakhs of gold caught in Lohagaga airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळावर पकडले २२ लाखांचे सोने

लोहगाव विमानतळावर कस्टम विभागाने आज २१ लाख ९६ हजार रुपयांचे सोने पकडले. दोन महिलांनी अंतर्वस्त्र व बनावट दूरचित्रवाणी संचातून हे सोने लपवून आणले होते. ...

‘इक्रो फ्रेंडली’चा संदेश - Marathi News | Message from 'Icro Friendly' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘इक्रो फ्रेंडली’चा संदेश

फराळ, मिठाई, सुका मेवा असे मिष्ठान्न, फटाक्यांची आतषबाजी, नवे कपडे, रोषणाई अशी धमाल म्हणजे दिवाळी. हा सण अधिक आनंददायी आणि पर्यावरणपूरक (इक्रो-फ्रेंडली) करण्याचा ...

चाकणची कचराकोंडी सुटली - Marathi News | Chakni garbage disposed off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणची कचराकोंडी सुटली

गेल्या पंधरा दिवस चाकण शहरात झालेली कचराकोंडी अखेर चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सुटली. चाकणमधील कचऱ्याची वाहने चाकण- आंबेठाण ...

समायोजनासाठी शिक्षकांमध्ये तू-तू, मैं-मैं - Marathi News | Tu-Tu, me-i in the teacher for the adjustment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समायोजनासाठी शिक्षकांमध्ये तू-तू, मैं-मैं

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक समायोजन सुरू असल्याची कुणकूण लागताच तू-तू मैं-मैं सुरू झाली आहे. डीएड सीइटी २0१0 पुनर्मूल्यांकन प्राप्त उमेदवारांची पडताळणी करण्यात ...

साखर कारखान्यांनी एका हप्त्यातच एफआरपी द्यावा - Marathi News | Fertilizers should be provided by sugar factories in a single installment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांनी एका हप्त्यातच एफआरपी द्यावा

साखर कारखान्यांनी एका हप्त्यातच एफआरपीची रक्कम द्यावी, असे स्पष्टीकरण साखर आयुक्तांनी पुन्हा एकदा केले आहे. ऊस तोडून नेल्यानंतर १४ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या ...

अर्धा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत - Marathi News | Half of Baramati taluka still in drought-hit area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्धा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारामतीच्या विकासाचे तोंडभरून कौतुक केले असले तरीही बड्या राजकीय नेत्यांना बारामती तालुक्यातील विकासाची ...

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to send a proposal for the award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे ...