अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान मुंबई - कांदिवली पूर्वेत मतदान केंद्र शोधण्यासाठी रांगा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे मतदारांमध्ये रोष
श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.चंद्रकांत मंडलिक यांना इंग्रजी विषयातील विशेष योगदानाबद्दल अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिकेने डी.लिट देऊन सन्मानित केले आहे. ...
नातेवाइकांना न कळविता तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेने राज्य मानवाधिकार संघटनेकडे धाव घेतली. ...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे ...
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. ...
निवडणूक जवळ आल्याने श्रेय लाटण्याच्या उद्देशाने अर्धवट अवस्थेतील प्रकल्प असोत ...
थिटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्यावरून केंदूर व पाबळ या दोन गावांत वाद उभा राहिलेला आहे. ...
सन २०१०मध्ये प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम झालेल्या नारायणगाव -खोडद रस्त्याची दुरवस्था झाली ...
औद्योगिक वसाहतीचा झालेला विकास, वाढते नागरीकरण यामुळे चाकणचा झपाट्याने विकास होत आहे. ...
बारामती शहरातील ६ ठिकाणी सिग्नल व्यवस्था उभारली आहे. ...
जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत गुरुवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. ...