वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच आज (बुधवार, दि. २७) सकाळी तळजाई वसाहतमध्ये दुचाकी आणि रिक्षा असे एकूण ४२ गाड्याचे सीट कव्हर फाडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ८१.४७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर तालुक्यात ९१.४५ टक्के झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिली. ...
पुणे : महापालिकेने ‘लोकमत’ मधील वृत्ताची तत्परतेने दखल घेत मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प (दिव्यांगांचे वाहन प्रवेशद्वारातून नेता येईल, अशी व्यवस्था) बांधला. ...
पुणे : केंद्रीय माहिती अधिकार कायदा लागू होऊन १२ वर्षे उलटली असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागनिहाय जनमाहिती अधिका-यांच्या नेमणुकाच केलेल्या नाहीत. ...
दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांस प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (वय ३१) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ...