महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१८’ या परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यास चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. ...
एकमेकांशी सुखदु: ख शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पागोष्टी, मैदानी खेळ, स्पर्धा आणि संगीत रजनी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ कलाकारांनी एक अविस्मरणीय दिनु अनुभवला. ...
आर्थिक फसवणुकीला कोणीही बळी पडू नये, असे मत पोलीस अधीक्षक प्रभाकर बुधवंत यांनी व्यक्त केले. लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॉन्सफार्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी बोलत होते. ...
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी सूत्रधारांचा शोध घेऊन संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले आहे. ...
दारू पिताना पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्याराने मित्राचे गुप्तांग कापून बेदम मारहाण करण्यात आली. हवली तालुक्यातील पेठ येथील मार्गवस्ती येथे बुधवारी (ता. १७) रात्री १० वाजता ही घटना घडली. ...
वाल्हेनजीक पवारवाडीच्या हद्दीतील शेतामध्ये सोलापूरमधील विश्वनाथ श्रीमंत गंगा (वय ३५) या युवकाने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. ...