वालचंदनगर : रणगाव अंथुर्णे हद्दीत कमी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आल्याने परिसरातील ५० शेतकºयांना फटका बसला आहे. अनंतराव सावंत यांच्या शेतीत बंधाºयाचे पाणी शिरल्याने १ एकर ऊस मातीसह वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.काट्याची शेती म्हणून ओळखली ...
भोर : कर्जदार शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र पुरेशा प्रमाणात अर्ज न भरल्याने ती मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हजार ५८२ कर्जदार शेतक-यांपैकी ९०२९ शेतक-यांचे अर्ज भरले आहेत. त्यामधी ...
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महात्मा फुलेनगर येथील तीस वर्षीय तरूणाने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निर ...
चार-पाच वर्षे दुष्काळाच्या आणि पाटबंधारे खात्याच्या अनास्थेच्या झळा सोसणाºया मदनवाडी तलाव १०० टक्के भरला गेल्याने येथील शेतक-यांनी आनंद साजरा केला. तर ‘लोकमत’ने आमचा आवाज पाटबंधारे खात्यांच्या अधिकाºयापर्यंत पोहोचविल्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे येथ ...
दौंड स्थानकप्रमाणे नीरा येथेही सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी वेगळा निधी अद्यापही मिळालेला नाही. सहा महिन्यांत निधी उपलब्ध झाला नाही तर आंदोलन उभारणार आहे. स्टेशनमध्ये सोयी-सुविधा व्हाव्यात, याकरिता निधीच्या ...
यापुढे जलपुनर्भरण हा विषय कळीचा ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या कामांच्या आधारेच, जलपुनर्भरणाचा कार्यक्रम आखल्यास, या कामाला अधिक बळ देता येईल, असे प्रतिपादन भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे निवृत्त वैज्ञानिक महेंद्र खरात यांनी लोकमतच्या ...
ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या दरात मोठी वाढ केल्याचे कारण सांगत एका माथेफिरुने पुणे परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना खूनाची धमकी एक पत्राद्वारे दिली आहे. ...
राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतचे वाईन शॉप व बार बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या कचाट्यातून अखेर निम्म्यापेक्षा जास्त वाईन शॉप व बारचालकांची सुटका झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पण या निर्णयामुळे शासनाच्या महसुलास फटका ...
स्मार्ट सिटी योजनेत विशेष क्षेत्र म्हणून निवडलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी (एबीबी) येथील नागरिकांवर त्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांपोटी जादा कर लावून ते पैसे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी ...
सोलापूर येथील ब्रेनडेड झालेल्या युवकाच्या मातेने आपल्या मुलाच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतल्याने पुणे आणि पिंपरी येथील चार रुग्णांना संजीवनी देणारा ठरला आहे. दात्या युवकाचे अवयव सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व र ...