छेडछाड, अश्लील शेरेबाजी, पाठलाग, नोकरीच्या ठिकाणी होणारे शोषण, लैंगिक सुखाची मागणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने होणारी हेळसांड यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतो. ...
सिंहगडावर दरड कोसळल्यानंतर दुरुस्तीचे काम कोण करणार, या वादात डागडुजीचे काम दीड महिन्याहून अधिक काळ बंद राहिले; मात्र जिल्हाधिका-यांनी स्वत: यात लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कामास मंजुरी दिली. ...
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे. ...
गोळ्या झाडून संतोष कुरावत याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी पिंपरी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघे जण स्वत:हून वाकड पोलिसांकडे हजर झाले. ...
सिनेमातील एखाद्या दृश्याप्रमाणे कॉलेजच्या तरुणीचा भर रस्त्यात हात धरून माझ्यावर प्रेम करशील का, अशी प्रेमाची हाक देणा-या तरुणाला न्यायालयाने दोन वर्षांच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका करीत दिलासा दिला आहे. ...
‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणा-या बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दि. १८ सप्टेंबरपासून आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. ...
सेन्सॉरशिपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा हा फक्त मूठभर कलावंतांसाठी राहिला नसून त्यामध्ये प्रेक्षकांनाही स्वातंत्र्य मिळायला हवे त्यांच्या अभिव्यक्तीवर अजिबात बंधने नको, असे मत ज्येष्ठ कलावंत अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. ...
तरुण पिढीच्या शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था नसल्याने उद्विग्नतेतून होणारा सामाजिक उद्रेक कोण रोखेल, असा सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला. ...