नवरात्र महोत्सवात पशुबळी न देण्याचा नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राज्यभरातील देवी-देवतांच्या उत्सवात होणारी पशुहत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायदा करावा, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्य ...
खेड तालुक्यातील निसर्गरम्य भोरगिरी येथील कुळाच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून एजंटांकडून सर्रास विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यांपासून येथील आदिवासी कुटुंबे ही जमीन कसत असताना परस्पर विक्री सुरू आहे. ...
जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
कोथरूड येथे मेट्रो स्थानक व शिवसृष्टी, अशा दोन्ही गोष्टी एकाच जागेवर करणे शक्य आहे; मात्र तसे होतच नसेल तर पुढे बीडीपीची जागा आहे, त्याचा विचार व्हावा; मात्र कोणत्याही परिस्थितीत पुण्यामध्ये शिवसृृष्टी झालीच पाहिजे, यावर मुंबईतील बैैठकीत एकमत झाले़ त ...
कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे़. येत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्या इशारा हवामान विभागाने दिला ...
डॉक्टरांनी मेडिकल बिल वाढवून दिल्याच्या संशयातून एका 75 वर्षीय रुग्णानं डॉक्टरवर चक्क चाकूनं हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड फाडा येथील सिंहगड स्पेशॅलिटी रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे.राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही ...
कोकणातील कुडाळ, मालवण, कणकवली, रत्नागिरी, लांजा येथे अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ येत्या २४ तासात कोकण अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार ...
चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना विद्यापीठ परिसरात घडली. सोमवारी पहाटे सिद्धी विनायक स्नॅक्स सेंटर येथे घडलेल्या या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चत ...