स्थायी समितीप्रमाणेच सर्वसाधारण सभेनेही प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली १५ टक्के करवाढ एकमताने फेटाळली. कर वाढवण्याऐवजी थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासनाने कष्ट घ्यावेत, असे प्रशासनाला सांगण्यात आले. सत्ताधारी व विरोधातील नगरसेवकांनीही या वेळी प्रशासनाव ...
स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी सुमारे दोन हजार अधिक महिलांनी एकत्रित येत रविवारी दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली. स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि सलग सहा मिनिटे स्तनाच्या कर्करोगाचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाचे नेलपॉलिश बोटांना लावण्याचा ...
प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करण्यासाठी शासनाकडून महिना १०० रूपये इतकी तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. ...
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रास आठ वर्षांनी मुहूर्त सापडला आहे. केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करून टप्प्याटप्प्याने गरजेनुसार प्रदर्शन केंद्र विकसित करण्याची कार्यवाही सुरू झाली. तीन टप्प्यांत ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पुणे जिल्हयाच्या शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिस-या दिवस अखेर २४ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली आहे तर ८ हजार २८ जणांचे आॅनलाइन अर्ज जमा झाले आहेत. ...
प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुका ...
विकासाचा मंत्र हा भाजप सरकारच्या धोरणाचा भाग आहे, परंतु त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक आहे, असे माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी येथे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृह व न्यायसचिव आणि ल ...
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबातील ८ महिन्यांची मुलगी गौरी हिचा शोध लावण्यात सात दिवसांनी रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून महिलेला अटक करण्यात आली आहे. ...
चाकण - मेदनकरवाडी (ता.खेड) येथील खंडोबा देवाच्या मंदीरातील दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा काही भाविकांनी टाकल्या असल्याचा प्रकार घडला आहे. यात्रेनंतर दानपेटीतील देणगी मोजताना हा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या पाचशे ...
खेड तालुक्यातील ख्यातनाम विधिज्ञ व व्यवस्थापन सल्लागार ऍड. बाळासाहेब गोविंद मिडगे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले. या संशोधनाबद्दल ऍड मिडगे यांना प्रतिष्ठेची एलएलडी पदवी प्रदान करण्यात आली. ...