माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना धमकीचे पत्र आल्याने त्यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी जाताना त्यांच्याबरोबर ...
चार वेळा खुनाची धमकी आल्यानंतर पोलिसांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना अखेर संरक्षण दिले. या प्रकाराबाबत बोलताना मुंढे यांनी पोलीस गुन्हेगाराला शोधून काढतील, अशी मोजकीच प्रतिक्रिया दिली. ...
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल, असे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय गर्दीच्या वेळी बसची संख्या वाढवणे, काही मार्गांच्या फेºयांत वाढ ...
इन्क्युबेटरने पेट घेतल्याने गंभीररित्या भाजलेल्या नवजात अर्भकाचा बुधवारी मध्यरात्री ससून रुग्णालयात मृत्यू झाला. भाजल्यामुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनामध्ये निष्पन्न झाले. ...
मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील ८ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल असे नियोजन करण्यात आले आहे. ...
रिंगरोड बाधित घरांचा प्रश्न प्रलंबित असून रिंगरोड बाधित नागरिकांना योग्य न्याय देण्यासाठी सर्वपक्षीय अवलोकन समिती पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे ...