संशयितपणे फिरत असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ...
कोंढवा-मिठानगर प्रभाग क्रमांक २७ या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अघोषित लोडशेडींग होत आहे. त्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ...
दुचाकीची चोरी करणार्या चौघाजणांच्या टोळीला इंदापूर पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून ६ लाख ५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ...
कामावरून अचानक कमी करण्यात आल्यामुळे संतापलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न मंगळवारी सकाळी केला. ...
केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकाधारकांना आधारकार्डची करण्यात आलेली सक्ती शिथिल करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंचे नुकसान होऊ नये.. ...
अनाथ असलेली ‘ती’ अवघ्या अकरा वर्षांची... तिला दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातील सुखवस्तू कुटुंबाने दत्तक घेतले... सर्व काही उत्तम चाललेले असतानाच अचानक ती ‘गायब’ झाली ...