अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
पदोन्नती होत नसल्याने आधीच बरे नसलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील सर्वच डॉक्टरांच्या पदोन्नतीला आता सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१८ मध्ये दिलेल्या एका प्रकरणातील निकालामुळे अडथळा निर्माण झाला आहे. ...
फ्लॅट खरेदी व्यवहारात १ कोटी १६ लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक मिलिंद बुद्धिसागर यांच्याविरुद्ध मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...
जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. ...
पुरंदर तालुक्यात एक हजार ५९ अपंगांची आॅनलाइन नोदणी झाली आहे. त्यातील गरजू अपंगांना सरसकट संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देऊन अन्नसुरक्षा यादीमध्ये त्यांना प्राधान्य देणार आहे ...