अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
जातीधर्मापलीकडे जाऊन एकात्म आणि एकसंध होण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह अनेक थोर महापुरुष हे प्रेरकशक्ती आहेत. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ...
पायल गोल्ड या सराफा दुकानावर दरोडा टाकून तब्बल 24 लाख रुपयाचा ऐवज लुबाडणाऱ्या चौघांना पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने रात्री गुजरात मधील वापी येथे जाऊन पकडले. ...
जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर सामाजिक तेढ निर्माण केली जात असून हे हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करतानाच आर्थिकदृष्ट्या दुर्बलांनाच आरक्षण मिळायला हवे... ...
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या बालेवाडी व फुरसुंगी येथील जागेचा लिलाव होणार आहे़ ...
निराधार मुलांसाठी शहरात काम करणाºया अनेक जुन्या संस्थांना डावलून एका खासगी कंपनीच्या निवारा प्रकल्पासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी मान्यता दिली. ...