अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
महिलांनी केवळ नावापुरते न राहता स्वत: निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यासाठी या महिला प्रतिनिधींना नेतृत्वाचा अधिकार गाजवला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरूवारी येथे व्यक्त केले. ...
शेतकऱ्यांचे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विधी विभागातील काही विद्यार्थ्यांनी शेतीतज्ज्ञ व शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून यासाठीच्या कायद्याचा मसुदाही तयार केला आहे. ...
मद्यपान करून वारंवार त्रास देणाºयाला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी धनकवडी पोलीस चौकीत आणलेल्या सुमित सदाशिव सागर (वय २५, रा. पर्वती दर्शन) हा लघुशंकेचा बहाणा करून पळ काढताना पडून जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ...
टेम्पोत माल भरत असताना अचानक टेम्पो मागे असल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी टेम्पोचालक हॅप्पी गुरुमुखराम सिंग (वय २३) यांना अटक केली आहे. ...
जिल्हा ग्रामीण जीवनज्योत अभियान अंतर्गत ग्रमीण कारागीर, स्वयंसाह्यता समूहांची उत्पादने व खाद्य पदार्थांची विक्री व प्रदर्शन (दख्खन जत्रा) तसेच राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा झाला. ...
प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या म्हैसूर-उदयपूर या हमसफर एक्स्प्रेसला बदलत्या तिकीटदरांचा नियम लागू करू नये, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी केली आहे. ...
ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. ...