अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
संस्था नेहमी दुर्लक्षित राहतात. आजच्या काळात संस्था जगवण्याची गरज आहे. त्यांना बळ दिले तरच खेळाडूंचे पीक निर्माण होईल, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले ...
देशात सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना चांगली आहे. मात्र त्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढून संसदेपुढे मांडावी. त्यासाठी करावी लागणारी घटनादुरुस्ती, कायद्यात बदल, निवडणूक सुधारणा आदी बाजू मांडण्यात याव्यात ...
रुग्णवाहिकेला आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी सायरन आणि हॉर्नचा एकत्रित आवाज देखील कमी पडू लागला आहे. अत्यावश्यक सेवा असतानाही बहुतांश नागरिक रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन ...
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली असली, तरी केंद्र शासनाकडे सादर केलेल्या मेट्रोच्या प्रस्तावात वारंवार त्रुटी दाखविल्या जात आहेत ...
उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली, तरी उघड्यावर शीतपेये आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाºया विक्रेत्यांच्या शीतपेयांची, खाद्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याला अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वेळच नसल्याचे दिसत आहे. ...
हँडबॉल या खेळाचे मार्गदर्शन करण्यामागचा उद्देश फक्त मुलांना या खेळाद्वारे नोकरी मिळवून देणे नाही, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या खेळाद्वारे समाजासाठी तसेच आपल्या राष्ट्रासाठी उत्कृष्ट प्रकारचे खेळाडू तयार करणे ...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेली ट्रॉमा सेंटरची इमारत वापराअभावी पडून आहे ...
वडगाव निंबाळकर येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आलेलेल्या दोन गटात पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. १९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. ...
पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणली होती. त्याच शाळेने आता देशातही नावलौकिक मिळविला आहे. ...