खोदाईचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅस निगम लिमिटेड(एमएनजीएल) ची गॅसवाहिनी फुटल्याने कात्रज दूध डेअरी चौकात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. ...
लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेलं व तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सकलेन जलाल मुल्ला या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृह शेजारील प्रीती रेस्टॉरंटला आग लागून यात हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. ...
आॅक्टोबर महिना सुरू झाला असूनही राज्यभरात बहुतांश ठिकाणी पावसाच्या धारा सुरूच आहेत. येत्या २४ तासांतही कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह ...
वाहतूक पोलिसांनी ‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध १ आॅक्टोबरपासून विशेष मोहिम सुरु केली आहे. गेल्या आठ दिवसात २१० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल २ लाख १० हजारांचा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला. ...
तीन जिवंत काडतूस व देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्या एकास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी (दि. ७) ताब्यात घेतले आहे. ...
‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना आधीच आधार सक्ती केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता भारनिमनाची भर पडली आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकवर्ग त्रस्त झाला आहे. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे विभाग व ई व्हेईकल असोसिएशन आॅफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ई वाहन महोत्सव आणि ई वाहनांचे प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
दोन मेंदू मृत घोषित करण्यात आलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा संघाने वेळेत व प्रभावी शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्ण पुन्हा जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. ...