महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ नोव्हेंबरपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) तोट्यात असल्याचे कारण देत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्यानंतर औद्योगिक न्यायालयाने कर्मचा-यांना दिलासा दिला आहे. ...
ताडीवाला रस्ता परिसरात दहशत माजविणा-याला अटकाव करण्याचा प्रयत्न करणा-या पोलिसावरच कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-यास सात वर्षे सक्तमजुरीची आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खान विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 'बिग बॉस' शोमधील एका सहभागी कलावंताला धमकाविल्याप्रकरणी आज अदखलपात्र गुन्हा न ...
पत्नीला मारहाण करत असताना विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला ‘ तू जर इथून गेला नाहीस तर तूला ठोकून काढीन, अशी धमकी देत सांगलीमधील काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाने पोलिसावर पिस्तुल रोखले. ...
पुणे : बेकायदेशीरपणे घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी महिलेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. एन. सलीम यांनी हा आदेश दिला आहे. माधुरी सबनीस (वय ४० ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे (इयत्ता आठवी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...
देशातील डिझेलचे दर एकच करावेत, प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार, टोलमधील अडचणी अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसच्या दोन दिवसीय आंदोलनास सोमवारपासून सुरुवात झाली. ...