यंदाची दीपावली चारच नव्हे तर रमा एकादशी रविवार १५ ते यमद्वितीया शनिवार २१ आॅक्टोबर भाऊबीजपर्यंत सात दिवस त्या त्या दिवसांचे सांस्कृतिक महत्त्व जाणून साजरी करावी, असे आवाहन पं. वसंतराव गाडगीळ यांनी केले. ...
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाचा अहवाल हवामान विभागाने जाहीर केला आहे़ हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंदा मॉन्सूनचे केरळला वेळेवर आगमन झाले होते़ पण, त्यानंतर त्याचे वितरण असमान राहिले़ ...
बहिणीला उचलून नेण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाचा जामिन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला. ...
८ वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणार्या तरुणाचा जामिन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. सुरेश अर्जून अडागळे (वय २५, रा. पिंपरी) असे अरोपीचे नाव आहे. ...
किराणा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत एका व्यापार्याने दुसर्या व्यापार्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना नारायणगाव येथे घडली. ...
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी चित्रपटसृष्टीत विविधांगी अभिनयातून ठसा उमटवला आहे. चित्रपट क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्याने एफटीआयआयच्या चेअरमनपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीला आमचा आक्षेप नाही. ...