भामा-आसखेड धरणातून शहराला पाणी मिळण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनर्वसनासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु या धरणासाठी आपली आयुष्यभराची पुजी, जमीन देणाºया प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त दहा लाख रुपये देऊन बोळवण करण्यात येणार ...
‘‘शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना सर्व जाती-धर्म-पंथ, संप्रदायाला बरोबर घेऊन केली असल्याने शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शंभूछत्रपतींचा २९ वा बलिदानस्मरणदिन राज्यातील सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेत नियोजनपूर्वक शांततेत करण्यासाठी परि ...
राजुरी येथील गुरव शेतमळ््यात दोन बिबट्याची पिल्ले आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजुरी (ता. जुन्नर) गुरव शेतमळ््यातील बंटी हाडवळे यांच्या शेतात शुक्रवारी ऊसतोडणी चालू होती. ...
राज्याच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात आंतराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा उभारणार, त्यासाठी नवीन मंडळ स्थापन करणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, आंतराष्ट्रीय शाळा उभारण्यापूर्वी तडकाफडकी बंद करण्यात आलेल्या १,३०० शाळांचे काय, असा प्रश्न शिक्षणक्षे ...
यंदाच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तूट दाखविण्यात आली आहे. राज्यावर तब्बल ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून, त्यापोटीच्या व्याजावर अधिक खर्च होतो. त्यामुळे तूट कमी करण्यासाठी सवलतींना कात्री लावल्याचे दिसून येते. मात्र, वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी ...
सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे करण्यास सहकार्य करणारे, १४व्या वित्त आयोगाचा आराखडा तसेच सांसद योजनांचा आराखडा तयार करणारे ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचून तक्रारी केल्या जात आहेत. ...
शेती आणि ग्रामीण विकासावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला असला, तरी ब-याचशा जुन्या योजना पुढे नेण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार, कौशल्यविकास, इन्क्युबेटर सेंटर अशा अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या नक्कीच स्वागतार्ह आहेत. ...
पुणे : मेगा ब्लॉकमुळे मुंबई -पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...
पुणे : राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना दि. १ जुलै २०१२ पासून राबविली जाते.जालना व अमरावती जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या नावाने बोगस कार्डचे वितरण होत असल्याचे समोर आले आहे. ...