पुणे : संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या कोट्यवधींच्या बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याचे कर्नाटकाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना गुरुवारी निधन झाले. ...
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या रिकाम्या जागांसाठी लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
पुणे : सामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ‘उडान’ (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) ही विमानसेवा जाहीर केली. ...
पुण्यातील लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर शिवसेनेने पुकारलेल्या बंद दरम्यान दंगली घडवून आणा, असा संदर्भाचे शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ़ नीलम गो-हे आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्यात टेलिफोन संभाषण झाले होते. ...
गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासकामामुळे एक चहवाला देशाच्या पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केले. ...
एशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेतेपदाने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून, आता पुढील लक्ष्य वर्ल्ड लीग फायनल असल्याचे भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आकाश चिटके याने सांगितले. ...
तुमच्या अकाऊंटसह डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती कुणी मागितली तर कदाचित तुम्ही फसवलेही जाऊ शकता. गेल्या दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. ...
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांच्या बैठकीच्या निमित्ताने ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...
दहशतवादांचा बिमोड करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या लष्कराचा युद्धसराव गेल्या १३ दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. औंध येथील लष्कराच्या लळावर काल्पनिक उभारलेल्या गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. ...