कात्रज-देहू बायपासवरील आंबेगाव बुद्रुक येथील शहीद ले. कर्नल प्रकाश पाटील या इंडियन आॅईल कंपनीच्या पेट्रोलपंपावर बुधवारी दुपारी साडेतीन ते सहाच्या सुमारास पेट्रोलमधून पाणी ...
गणपती माथ्याकडून वारजे उड्डाणपुलाकडे येण्यासाठी उताराचा रस्ता असल्याने, या अरुंद रस्त्यावर एखाद्या मोठ्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास, अप्पर-इंदिरानगरसारखा भयंकर अपघात होऊ शकतो. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पदवी प्रमाणपत्रासाठी तब्बल ९७ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. पदवी प्रदान समारंभ येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. ...
महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनतर्फे बालेवाडीत महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता पिंपरी महापालिकेकडून पाच कोटींचा निधी देण्याबाबत घाट घातला जात आहे. ...
महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाकण पोलिसांनी महिला छेडछाड प्रतिबंधक दामिनी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे ...
पुणे : ई-चलनद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून शासनासह वाहतूक विभागाला गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ...
मुलींना पैशाचे आमिष दाखवून सुरू असलेल्या वेशाव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून तुर्कमेन्सितानमधील मुलीसह एका भारतीय मुलीची सुटका केली. ...