प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये योगिता नितीन पाटील (चोपडा, जळगाव) यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या ‘बाया’ या कवितेने हा सन्मान मिळवला आ ...
मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देऊन मातृत्वाला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
भगिनी निवेदिता या परदेशी व्यक्ती असूनही भारतीय मूल्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करीत मूल्यधिष्ठित विचारसरणीशी एकरूप झाल्या; मात्र आपल्याला अजूनही ‘भारतीयत्व’ समजलेले नाही. ...
समान पाणी योजनेच्या फेरनिविदेसाठी यापूर्वीच्या मूळ निविदेला प्रतिसाद दिलेल्या व त्यातूनच वादग्रस्त झालेल्या कंपन्यांनाच रेड कारपेट टाकले जाणार असल्याचे बोलले जात आहे. ...
स्थानिक सुनावणीत जलसंपदा विभागाने काही आदेश दिला असेल. प्रशासन त्याविषयी पाहील; मात्र पुण्यात पाणीकपात होऊ देणार नाही. उलट, ११ गावांचा समावेश केल्यामुळे वाढीव पाण्याची मागणी करणार आहोत, त्यासाठी मंत्र्यांसमवेत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे, अस ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १४) विद्यापीठात ‘दिव्यांगांचे मानसिक संतुलन व मानसिक विकलांगता’ या विषयावर बैठक आयोजिण्यात आली आहे. ...
ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटातून संघटितपणे भीक मागण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे सर्वांनी पाहिले होते. चित्रपटातील ही कथा काल्पनिक नसून मुंबईपाठोपाठ पुण्यातही भीक मागणा-यांची संघटित टोळी असावी, असा संशय पोलिसांना आहे. ...
कायद्यानुसार गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध असताना या कायद्याचे उल्लंघन करणारे हडपसर येथील डॉ. शशिकांत ठकसेन पोटे व डॉ. सुयोग सुभाष थेपडे यांना एक वर्षांची कैद आणि प्रत्येकी ३५ ते ४० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ...
कामगारांचा पगार करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या २ लाख १६ हजार रुपयांवर दोन कामगारांनी डल्ला मारला. हा प्रकार एमआयडीसीतील अलका टेक्नोलॉजी कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. ...
यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. ...