जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावा-गावांत नोंदणी न केलेल्या सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, मस्जिद, गुरुद्वारा, दर्गा यांची माहिती त्या गावच्या सरपंच, ग्रामसेवक आणि तालुक्याचे तहसीलदार यांनी त्वरित सादर करावी, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार ...
राज्यात दुधाचा खरेदी दर महाग असताना आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. यामुळे पावडर व बटर निर्मिती करणाºया अनेक कंपन्यांनी दूधाची खरेदी थांबविले आहेत़ ...
कोल्हापूरहून निघालेली किसान ऋण मुक्ती यात्रा रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला आली. तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुणे या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व शेतकरी कुटुंबियांचे स्वागत करुन दिल्लीच्या प्रवासासाठी सर्व सुविधा देऊन रवाना करण्यात आले आहे ...
प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
हॉटेलात जेवण करून पायी घरी परतत असलेल्या पती-पत्नीस दुचाकीने धडक दिल्याने ते दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १७) रात्री ९-१५ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
येथील गावठाणातील साडेसात एकर जागेत महापालिकेच्या वतीने चार कोटी चाळीस लाख रुपयेचे दुबईच्या धर्तीवर राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ...
शहर काँग्रेसच्यावतीने पंडित भिमसेन जोशी कलादालन येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सदनिकेचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील ४ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे ऐवज लांबविल्याची घटना येरवड्यात घडली. याच भागात आणखी दोन सदनिकांमध्ये चोरी झाली आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निर्मितीनंतर काही कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी हंगामी बढती दिली होती. ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या सर्वांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रूजु होण्याचे आदेश दिले आहे ...
डेंगीच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंगी डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे. घरीच वापरता येऊ शकणारे किटही बनविले असून, लवकरच डेंगीप्रतिबंधक लस आणि औषधे बाजारात येणार आहेत. ...