पुणे-नगर रोड लगत उभ्या केलेल्या स्विप्ट कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कानगुडे करत आहेत. ...
इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा जलस्थितीकरण नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु असताना घडलेल्या अपघातात ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याने आज सोमा एंटरप्रायजेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी आज (बुधवार दि. २२ नोव्हेंबर) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून नगरसेवकांना चकित केले. ...
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा विषय आता थेट उच्च न्यायालयातच गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा येथील एका ज्येष्ठ नेत्याने याबाबत नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार केल्यामुळे त्यांच्याकडूनही महापालिकेला खुलासा मागण्यात आला आहे. ...
पुणे : गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही़ आता त्यातून बाहेर पडत आहे़ उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत कसे करणार याचा आराखडा देणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत़. ...
पुणे : कोथरूड येथील नियोजित शिवसृष्टीसाठीची बैठक होत नसल्याने महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना या विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला. ...
संयुक्त विद्यमाने व युनिसेफच्या सहकार्याने बालदिनानिमित्त आयोजित ‘आदर भविष्याचा’ (आॅनरिंग द फ्युचर) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत सहज शिक्षण अजूनही पोहोचू शकत नाही, ही बाब प्रकर्षाने समोर आली. ...