चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारी १३ हेक्टर जागा मिळवण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. संबधित जागामालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. ...
कुख्यात गुंंड नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४२, रा शास्त्रीनगर, कोथरूड) याच्या आणखी पाच साथीदारांना गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने अटक केली. ...
औंध रस्ता येथील आंबेडकर वसाहतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. ...
राज्यात विभागीय समतोल साधता न आल्याने रोजगाराचे चित्र चिंताजनक आहे. राज्याचे उद्योग क्षेत्रातील स्थान घसरत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 'उद्योग आणि रोजगाराची स्थिती' या विषयावर ते बोलत होते. ...
विद्येचे माहेरघर आणि ‘आयटी हब’ अशी ओळख असलेल्या पुणे डिजिटल शाळांमध्ये मागे आहे. राज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब असलेल्या शाळांची संख्या केवळ ४८७ आहे. तर एकही संगणक चालू नसलेल्या राज्यातील शाळांची संख्या तब्बल ३७ हजार आहे. ...
पुणे-नगर रोडवर शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर महसूल विभागाने कार्यवाही करत ट्रक शिक्रापूर येथे ताब्यात घेतले. ...
आयकरसंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या पथकाच्या वाहनाला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एका निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून उपसंचालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात तळेगाव जवळ घडला. ...