पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. ...
विश्रांतवाडी परिसरात दोन महिन्यापूर्वी ७० वर्षाच्या महिलेचा गळा चिरुन खून करुन घरातील दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्याला गुन्हे शाखा व विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील धनबाद येथून पकडले. ...
पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. ...
पुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर तेवढ्याच उत्साहाने नृत्य करणा-या पुण्याच्या सुशीला आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...
वारजे येथील रामनगरमध्ये भिमराव शक्ती चौकात पाण्याची टाकीजवळ काही अज्ञात तरुणांकडून ८ वाहनाची तोडफोड करण्यात आली असून वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘‘भारतीय जनता पार्टीत गटबाजीला थारा नाही, कोणी तसे करत असेल तर ते चालू देणार नाही’’ असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी समान पाणी योजनेवरून महापालिकेतील काही नगरसेवक घेत असलेल्या वेगळ्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर दिला. ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्यात सोमवारी (4 डिसेंबर) रात्री सात वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ७५ टक्के हजेरी न भरणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी विभागातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना दहा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्याची कारवाई करण्यात आली ...