महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवेची परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. खुल्या गटातील उमेदवारांसाठी ३८ तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वयापर्यंत परीक्षा देण्याची मुभा आयोगाकडून देण्यात आली आहे. ...
भरधाव वेगातील दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई द्रुतगती मार्गावर वारज्यातील मुठा नदीच्या पुलावर घडली. कोंढव्यात झालेल्या अपघातात एका इसमाच्या रॅश ड्रायव्हींगमुळे एका युवकाने आपले प्राण गमावले. ...
बहुविध क्षेत्रांतील आॅनलाइन सेवांमुळे जीवन सुकर व सुसह्य झाले आहे. संगणक युगातील स्थित्यंतराचा वेग प्रचंड आहे. अवघे विश्व व्यापून टाकण्याची क्षमता तंत्रज्ञानात आहे. ...
भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथील दोन गटांत झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात भीम-छावा संघटना, आरपीआय आदी संघटनांनी शहरातून शांततेत मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील व्यापा-यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. ...
भीमा कोरेगाव व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीमध्ये ९७ चारचाकी वाहने, ८६ दुचाकी, ४ रिक्षा , १४ टेम्पो, १५ दुकानांची तोडफोड करून अंदाजे २ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले असून राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसां ...
कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून द ...
शाळांव्यतिरिक्त किंवा शिक्षकांच्या मदतीशिवाय विद्यार्थी आपल्या घरच्या टीव्हीवर आणि पालकांच्या स्मार्ट फोनवर रंजक पद्धतीने कसे अध्ययन करू शकतात, या संकल्पनेवर आधारित डीआयईसीपीडी, पुणे या संस्थेत आयटी विभागात कार्यरत असलेले ...
बारामती शहरात आयएमएच्या डॉक्टरांनी मंगळवारी (दि. २) नवीन येऊ घातलेल्या नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयक या जाचक विधेयकाच्या विरोधात बंद पाळला. बारामती शहरातील १७१ डॉक्टरांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दुपारी ३ वाजता हा बंद मागे घेण्यात आला. ...