कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या दोन वास्तूंच्या रूपाने पुण्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार आहे. ...
रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले. ...
मोदी सरकारने नियोजन आयोगच बरखास्त केला. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना तज्ज्ञांची मदत मिळत नाही. परिणामी हे निर्णय चुकत असून राष्ट्रीय उत्पन्नात घट होत असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ...
शेतकरी जगला तर आपण जगू, हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात ते बोलत होते. ...
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सायकलींचा समावेश करून सुरू केलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
मुठेच्या पात्रात बहुचर्चित पुणे मेट्रोचे १६ ते २२ मीटर उंचीचे तब्बल ५९ खांब असणार आहेत. ते नदीला समांतर असे असतील. हे काम करताना पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेण्यात येत असून त्यासाठीच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. ...
पुण्यातील माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, तीन दिवसीय ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे आयोजन केले आहे. अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. ...
१ जानेवारीच्या दंगलीमध्ये ग्रामस्थांचे २५ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. तरीही प्रसारमाध्यमांत गावाचेच नाव बदनाम होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाने नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ...
महापालिका पदाधिका-यांच्या दैनंदिन चहापाण्यापासून बैठकांच्या नावाखाली खानपानावर होणा-या वारेमाप खर्चावर प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहे. महापालिकेत यापुढे शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच निविदा काढून दैनंदिन चहापाणी व बैठकांसाठी मागविण्यात येणारा ...
कचरा डेपो येथील मेट्रो स्थानकाच्या जागेवर न करता महापालिकेचा शिवसृष्टी प्रकल्प त्यापुढेच असणा-या बीडीपीच्या (जैवविविध उद्यान-टेकडी) जागेवर करण्याबाबत मेट्रोनेच प्रस्ताव ठेवल्याचे समजते. त्यासाठी वनाझपर्यंतचा मेट्रो मार्ग पुढे चांदणी चौकापर्यंत नेण्या ...