वडगाव येथील बांधकाम प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रा. लिमिटेडला १९० कोटी रुपये अथवा प्रकल्प किमतीच्या ५ टक्के रक्कम भरण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिला आहे ...
प्रधान मंत्री आवास योजना पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वर्ग करण्यात आली असून, येत्या १५ जानेवारीपासून पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर या योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकांमध्ये विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने अगदी किरकोळ कारणे काढून बाद ठरवलेले १२ निवडणूक अर्ज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हस्तक्षेप करून वैध ठरविले आहेत. ...
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपले सरकार डिसेंबरपर्यंत आहे. पुढे कोणते सरकार येईल, हे मी सांगू शकत नाही. तुम्हाला काय हवंय ते आताच मागून घ्या, असे धक्कादायक वक्तव्य करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सरकारला ‘घरचा अहेर’ दिल ...
कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक घटना आणि वढू बुद्रुक येथे पोलीस उपविभागीय अधिका-यांची गाडी फोडल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय मान्सून मिशन अंतर्गत देशात प्रत्येक १२ कि.मी. परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा व काही तालुका स्तरावर ही यंत्रणा आहे. पुढील वर्षीपासून प्रत्येक गटाचा अंदाज वर्तविला जाईल, अशी माहिती केंद्रीय विज्ञान व ...
कोणाला दुखापत झाली, काय करावं हे सुचत नसेल, इतरही कोणता विषय असेल तर भारतीय संघामधील आम्ही सर्व जण झहीर खानकडे जायचो, कारण तो जवळपास प्रत्येक समस्येत योग्य सल्ला देऊन त्याचे निराकरण करायचा. ...