चित्रांमुळे ग्रामीण जीवनाचे विविध रंग उलगडले. निमित्त होते चित्रकार दत्तात्रेय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ चित्रप्रदर्शनाचे. ...
मी चित्रपटसृष्टी या व्यवसायात आहे. या व्यवसायात तुम्ही काम कसे करता, किती प्रामाणिक, किती चोखपणे करता हेच बघितले जाते,’’ असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले. ...
मांजरी बुद्रुक रेल्वे फाटक क्रमांक तीनमध्ये वारंवार बिघाड होण्याची तसेच वाहने धडकून फाटक तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी गेट बंद राहिल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. ...
इन्स्टिट्यूट आॅफ योगा, लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एजुकेशनल ट्रस्ट, रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट, मल्टिव्हर्सिटी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चौथा पुणे जागतिक योग महोत्सव पौडजवळील कोलवण येथे नुकताच झाला. ...
महाराष्ट्र आणि गुजरात यांनी अनेक दशकांपासून साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोपासले आहेत. या अनुबंधांच्या आठवणी आणि साहित्यिक-सांस्कृतिक देवाण-घेवाणीची झलक स्मरणिकेच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. ...
कोरेगाव भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ...
एखादी दुर्घटना झाल्यानंतरच तपासणीची प्रक्रिया सुरू केली जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे शहरातील किती सोसायट्यांनी अथवा इमारतींनी अग्निशमनचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले, याची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. ...
गोवा आणि मुंबईइतके प्रमाण नसले, तरी शहरात कोकेन, अफू, चरस, गांजा, ब्राऊनशुगर, हेरॉईन, मेफेड्रोन असे अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षभरात पाऊण कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले असून, ६५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत ...
अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी नियमानुसार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे का, याबाबत पटपडताळणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी आॅगस्ट २०१६ ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये ८ वेळा दिले आहेत. ...