लेखिका कविता शिरोडकर यांच्या कथेवर आधारित असलेल्या ‘फ्लिकरिंग फ्लेम’ लघुपटाचे दिग्दर्शन गायिका धनश्री गणात्रा यांनी केले आहे. हॅशटॅगच्या माध्यमातून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १९) मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे. ...
जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ...
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील धावडी (ता. भोर) येथे मंगळवार (दि. १६) चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका रात्रीत चार घरे फोडली असून यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. ...
पुणे-नगर रस्त्यावरील कटकेवाडी येथे ट्रक आणि पीएमपीएमएल यांची धडक बसून अपघात झाला आहे. यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. तर पीएमपी बसचे नुकसान झाले आहे. ...
आर्थिक मंदी व नोटाबंदीमुळे महापालिकेच्या सन २०१७-१८च्या अंदाजपत्रकांत गृहीत धरलेल्या उत्पन्नापेक्षा तब्बल १ हजार ७०० कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र कामगार मंचाच्या वतीने प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...