शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेतले जात नसून, दररोज किमान तीन घरफोड्यांचे प्रकार घडताना दिसून येत आहे़ बुधवारी चोरट्यांनी विश्रांतवाडी, धायरी आणि पिंपळे निलख या परिसरात केलेल्या घरफोड्यांमध्ये तब्बल ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल ...
लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच विमानतळावरील विविध सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिले. ...
दौंड तालुका सावकारीच्या विळख्यात अडकल्याच्या घटना दिवसेंदिवस पुढे येत आहेत. नुकतेच पैशाच्या वादातून एका पोलीस कर्मचा-याने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता एका शिक्षकाला सावकारांनी गोळ््या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कॅशियरने खोटा आळ घेतल्यामुळे अपमान सहन न झालेल्या महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काटेवाडी (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. ३१) दुपारी ही घटना घडली. महेश भानुदास मुगुटराव कोळी (वय १७) असे या युवकाचे नाव आहे. ...
तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार खोबºयाची मुक्त उधळण करीत देवाच्या जयघोषात आज देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा यळकोट’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला. भंडा-यात न्हाऊन निघाला होता. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी सादर केलेला अर्थसंकल्प (बजेट) हा कृषी, आरोग्य क्षेत्रासाठी दिलासादायक आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, शिक्षणासाठी यामध्ये चांगल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ...
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या चालक आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. रेल्वे व रस्ते विकासावर अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद झालेली आ ...
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये काही प्रमुख योजना, प्रकल्पांचाच उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, पुण्यासह रेल्वेच्या विविध विभागांमधील नवीन गाड्या, विद्युतीकरण, दुहेरी-चौपदरीकरणासह अन्य योजनांबाबत अधिकारीही अनभिज्ञ आहेत. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणत ...
दोन ते तीन वर्षांपासून क्रुड तेलाचे भाव कमी असताना भारतामध्ये अनेक कर लावल्याने किरकोळ डिझेल व पेट्रोलचा दर जास्त आहे. आता क्रुड तेलाचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडतील, अशी शक्यता उद्योगमंत्री सुभाष देसाई यां ...